To My Daughter – Forever Love Necklace - Marathi
To My Daughter – Forever Love Necklace - Marathi
Extra 10% Discount on Prepaid Orders 🙌🏻
Couldn't load pickup availability
💜 माझी लाडक्या लेकीसाठी – हार्ट पेंडंट नेकलेस | प्रेमाची कायमची आठवण

तुमच्या लेकीसाठी फक्त एक भेट नाही…
तर बाबांच्या प्रेमाची, आशीर्वादाची आणि कायम सोबत असल्याची एक सुंदर आठवण.
हा सुंदर Heart Pendant Necklace आणि त्यासोबत असलेले भावनिक मराठी मेसेज कार्ड, प्रत्येक वेळी ती हा हार घालेल तेव्हा तिला तुमच्या प्रेमाची जाणीव करून देईल.
💖 उत्पादनाची खास वैशिष्ट्ये
✨ भावनिक मराठी मेसेज कार्ड
- बाबांकडून लेकीसाठी खास लिहिलेला प्रेमळ संदेश.
✨ एलिगंट हार्ट पेंडंट नेकलेस
- रोज वापरण्यासाठी सुंदर आणि हलका डिझाइन.
✨ प्रिमियम गिफ्ट बॉक्स
- आकर्षक लाकडी गिफ्ट बॉक्समध्ये पॅक केलेले.
✨ आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी भेट
- फक्त दागिना नाही...
- तर प्रत्येक क्षणी बाबांचे प्रेम तिच्यासोबत राहील.
💌 या भेटीमागचं खरं कारण...
मुलगी कितीही मोठी झाली...
लग्न झालं...
दूर राहू लागली...
तरी तिच्यासाठी बाबा नेहमीच तिचा सर्वात मोठा आधार असतो.
काही भावना शब्दांत सांगणं कठीण असतं.
हा नेकलेस आणि त्यावरील संदेश त्या भावना कायमस्वरूपी व्यक्त करतो.
"मी नेहमी तुझ्यासोबत आहे."
📦 बॉक्समध्ये काय मिळेल?
✔️ Heart Pendant Necklace
✔️ भावनिक मराठी मेसेज कार्ड
✔️ Premium Wodden Gift Box
💎 उत्पादन तपशील
- Pendant: Heart Design
- Color: Silver & Gold
- Chain: Adjustable
- Skin Friendly
- Lightweight
- रोजच्या वापरासाठी योग्य
